स्वप्न

Written on 10:37 AM by Tushar

More about the theme of this blog in आमची मराठी !

"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळुन बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही, त्याला भविष्याच्या गरुडपंखाचे वरदान लाभले आहे. एखादे स्वप्न पहाणं, ते फुलवणं, ते सत्यस्रूष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नांमागे धावणे हा मानवी मनाचा धर्म आहे...मानवी जीवनाला अर्थ येतो तो याचमुळे! "
-- वि. स. खांडेकर (अमृतवेल)



P.S. Used an awesome software called Baraha to write this blog. If you have trouble viewing this blog then read instructions to install Marathi font here.

If you enjoyed this post Subscribe to our feed

No Comment

Post a Comment

Free counter and web stats